• A
  • A
  • A
सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात गोंधळ

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नाम विस्तार कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे. नामविस्तार कार्यक्रमात मंचावर जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती आहे.


हेही वाचा - पुलवामा हल्ला : हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना बालाजी अमाईन्स कंपनीची ५० लाखांची मदत
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाच्यावतीने करण्यात आलेली होती. यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आहे.

सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यसभा खासदार विकास महात्मे, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम पार पडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नाम विस्तार कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे. नामविस्तार कार्यक्रमात व्यासपीठावर न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव; मंत्रीमंडळाचा निर्णय




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES