• A
  • A
  • A
शरद पवारांनी माढ्यातूनच लढावे, खासदार विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी धरला आहे. त्यामुळे पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सांगोल्यात शरद पवारांच्या उपस्थितीत दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील बोलत होते. शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीत शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. यावर पवारांनी विचार करुन निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. पवारांनी जर माढ्यातून निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम मिळेल.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES