• A
  • A
  • A
आधी लोकसभा लढू मग विधानसभेचे बघू - विनोद तावडे

सोलापूर - आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका या वेगवेगळ्या लढल्या जाणार असल्याचे सुचक वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. आधी लोकसभा लढू नंतर विधानसभेचे बघू असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. शहरातील शैक्षणिक संस्थांच्या निरनिराळ्या उपक्रमांच्या शुभारंभासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले होते.


हेही वाचा-४१ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरण, सोलापूर बाजार समितीच्या ३७ संचालकांना नोटीस
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, की राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या २ स्वतंत्र आचार संहिता लागतील. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या भाषणातील वक्तव्याबद्दल विचारल्यावर त्यांनी हे सुचक विधान केले.
शिक्षणमंत्र्यांच्या या सुचक वक्तव्यावरून केंद्र आणि राज्याची दोन्ही निवडणूक एकत्र लढण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने तूर्तास लोकसभेची मोर्चेबांधणी केली आहे. पण दोन्ही एकत्र लागल्या तर भाजप सज्ज असल्याचेही तावडे म्हणाले.
हेही वाचा-माढ्यातून शरद पवार लोकसभा लढवणार नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES