• A
  • A
  • A
शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; माण खटाव मतरदारसंघावरून वाद

सातारा - फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पक्षाच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पवारांसमोरच वादावादी झाली.


माढा मतदार संघातील माण खटाव व फलटण या तीन तालुक्यातील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फलटण येथे आढावा बैठक सुरू होती. त्यावेळी हा प्रकर घडला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES