• A
  • A
  • A
साताऱ्याच्या चारा छावणीत शेतकऱ्यांनी वाहिली जवानांना श्रद्धांजली

सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात म्हसवड येथील चारा छावणीमध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलगाम हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


माणदेशी फाउंडेशन आणि बजाज फाउंडेशन संचालित जनावरांच्या चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी राहिलेल्या ७४ गावांमधील सुमारे ३ हजार शेतकरी कुटुंबांनी एकत्रपणे श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी माणदेशी महिला बँक आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, बँकेचे संचालक आणि विश्वस्त अधिकारी विजय सिन्हा आणि शेतकरी उपस्थित होते.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES