• A
  • A
  • A
अवैध उत्खनन करणारे पोकलेन महसूल विभागाने केले जप्त

सातारा - महसूल विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून तसेच माण महसूल विभागाच्या हद्दीतून बेकायदेशीर उत्खनन करून ओएफसी केबल टाकण्याचे काम चालू होते. यावर महसूल विभागाने कारवाई करत पोकलेन मशीन जप्त केली. शिंगणापूर येथे ही कारवाई करण्यात आली असून तहसीलदार बाई माने यांनी ही कारवाई केली आहे.


हेही वाचा-महाबळेश्वर पुन्हा गारठले, पारा शून्य अंशावर
शासकीय व खासगी जागेच्या हद्दीतील केलेल्या बेकायदेशीर उत्खननाबाबत गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामे केले होते. तसेच त्यांना उत्खनन करू नये, असे सांगण्यात आले होते. मात्र, सदर उत्खनन संबंधित ठेकेदार यांनी सुरू ठेवल्याने ही कारवाई केली असल्याचे महसूल विभागाने सांगितले.
हेही वाचा-अॅसिडने भरलेला टँकर पलटी, चालकासह क्लिनर थोडक्यात बचावला

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES