• A
  • A
  • A
महाबळेश्वर पुन्हा गारठले, पारा शून्य अंशावर

सातारा - राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसवर गेले आहे. आज पहाटे परिसरात अनेक ठिकाणी बर्फची चादर पाहायला मिळाली.


हेही वाचा -अॅसिडने भरलेला टँकर पलटी, चालकासह क्लिनर थोडक्यात बचावला
जिल्ह्यातील सर्व भागात रात्री पासून कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. अनेक भागात पारा कमी झालेला पहिला मिळतो आहे. आज सकाळी महाबळेश्वर मधील तापमानात कमालीची घट झाली. दवबिंदू गोठल्याने स्ट्रॉबेरीच्या पानावरती बर्फ तयार झाला होता. यापूर्वी दीड महिन्यांआधी पारा शून्य अंशावर गेला होता.

हेही वाचा - साताऱ्यात वनविभागाच्या हद्दीत अवैध उत्खनन करणारे पोकलँड जप्त

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES