• A
  • A
  • A
साताऱ्यात वनविभागाच्या हद्दीत अवैध उत्खनन करणारे पोकलँड जप्त

सातारा - माण तालुक्यातील दहिवडी ते शिंगणापूर रस्त्याच्या बाजूने बेकायदेशीर उत्खनन करून ओएफसी केबल टाकण्याचे काम चालू होते. दरम्यान, वनविभागाच्या जागेतून विना परवाना खोदकाम केल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून पोकलँड मशीन जप्त केले आहे.


हेही वाचा - दुष्काळी गावामध्ये महसुलात शासनाची सूट
ही कारवाई वनक्षेत्रपाल पाटील व मोही बीटचे वनपाल सावंत यांनी केली. तसेच वनहद्दीमधील जागेत केलेल्या उत्खननाबाबत गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित पोकलँड जप्त केले आहे.
हेही वाचा- माणदेशात वाढली दुष्काळाची दाहकता; नागरिक घेतायेत चारा छावणीचा आश्रय
तहसील माणच्या हद्दीतील केलेल्या बेकायदेशीर उत्खननाबाबत गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामे केले आहेत. तसेच सदर उत्खनन बेकायदेशीर असल्याचे तहसीलदार कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES