• A
  • A
  • A
'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा'

सातारा - खंडाळा येथे कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० हजार साताऱ्याच्या नागरिकांना जीवे मारण्याची पोस्ट एका व्यक्तिने फेसबुकवर टाकली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा' अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली आहे.


हेही वाचा-चारा छावण्यांसाठी अर्ज करा, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे आवाहन
खंडाळा येथे ४ तारखेला मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम आहे. या संदर्भात ही पोस्ट टाकन्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या सह ४० हजार सातारकरांचा खात्मा करणार असल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.
'आय एम अजमल कसाब, २६/११ आतंकवादी हमला, वैसे अब ऑपरेशन सातारा, ४ फेब्रुवारी खंडाळा, सातारा इलेक्शन दौरा, असा मजकूर या पोस्टमधून व्हायरल करण्यात आला आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस व गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत व त्याचा शोध घेवू लागल्या आहेत.
हेही वाचा-अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई; १८ जणांवर गुन्हा दाखलCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES