• A
  • A
  • A
चारा छावण्यांसाठी अर्ज करा, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे आवाहन

सातारा - दुष्काळी भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या भागात चारा टंचाई असेल त्या महसूल मंडळाच्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल


हेही वाचा - अवैध वाळू उपशावर पोलिसांची कारवाई; १८ जणांवर गुन्हा दाखल
मोठ्या जनावरास प्रतिदिन ७० रुपये आणि लहान जनावरास प्रतिदिन ३५ रुपये शासकीय अनुदान असणार आहे. सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिति, दूध खरेदी-विक्री संघ, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांनी अर्ज करावेत. हे अर्ज संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत यासाठी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन सिंघल यांनी केले आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES