• A
  • A
  • A
३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा, देवेंद्र फडणवीस उत्तर द्या - अजित पवार

सातारा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नसणारे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यावर शेतकऱ्याची अशी अवस्था होते. माझा शेतकरी का आत्महत्या करतोय? मागील साडेचार वर्षात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे ३०२ चा गुन्हा कोणावरती दाखल करायचा, देवेंद्र फडणवीस मला याचे उत्तर द्या, असा सवाल अजित पवार यांनी फलटण येथील निर्धार परिवर्तन सभेत केला.


हेही वाचा-माढ्यातील धुसफूस उघड; अजित पवारांसमोरच देशमुख समर्थकांची घोषणाबाजी
शेतकऱ्यांचे कृषी मंत्रालय भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे होते. ते गेल्या वर्षी वारले त्याला एक वर्ष होऊन गेले तरी देखील ते खाते कोणाकडे दिले गेले नाही. त्याचा तात्पुरता प्रभार दुसऱ्याकडे देण्यात आला आहे. ह्या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे-घेणे राहिले नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी सरकारवर केला.

हेही वाचा-मोदींची बस चुकली, येणारा अर्थसंकल्प फक्त मतांसाठीच - जयंत पाटील

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES