• A
  • A
  • A
साताऱ्यात मनोमिलन आणि माढ्यात धुसफूस - अजित पवार

सातारा - माढा मतदार संघात पक्षा अंतर्गत कोणतीही धुसफुस नाही. वेळ आल्यावर सगळे शांत होईल. त्याची काही काळजी करण्याचे कारण नाही, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. ते कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माढा मतदारसंघासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.


हेही वाचा - मोदींची बस चुकली, येणारा अर्थसंकल्प फक्त मतांसाठीच - जयंत पाटील
सातारा मतदारसंघातील उदयन राजे आणि शिवेंद्रसिंह राजे या दोन राजांच्या मनोमिलनाबाबत बोलताना पवार म्हणाले, की आपल्या माध्यमातून मला या मनोमिलनाबाबत कळाले आहे. शरद पवार यांनी सगळ्यांना एका गाडीत बसवले आहे. या गाडीचा आता पहिला गिअर पडला आहे. दूसरा, तिसरा, चौथा आणि टॉप गिअर पडेल लवकरच पडेल असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले.
हेही वाचा - माणदेशी फाऊंडेशनच्या माण तालुक्यातील चारा छावणीला रोहित पवारांची भेट
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES