• A
  • A
  • A
अपघाताने खासदार झालेल्यांना गांभीर्याने घेत नाही; संजय पाटलांचा प्रतीक पाटलांना टोला

सांगली - केवळ अपघाताने खासदार, मंत्री झालेल्यांना आपण गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या पक्षातही त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही, असा टोला खासदार संजय पाटील यांनी माजी खासदार प्रतीक पाटील यांना लगावला आहे.


हेही वाचा - सांगलीत कर्मचाऱ्यांचे आरोग्य राम भरोसे, उघड्या अंगाने ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून सफाई
काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली या प्रतीक पाटील यांच्या विधानावर बोलताना, मी कोणालाही भेटलो नाही, तसेच मी जर कोणाला भेटलो, असे सिद्ध केले तर आपण राजकारण सोडू, असे संजय पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेची शाळा बनली "व्हनानावर एक्सप्रेस", लोकसहभागातून पालटले शाळेचे रुपडे
सांगली लोकसभा उमेदवारीची आपण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केली आहे . सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढविणार आहोत, असे खासदार संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - म्हैसाळचे पाणी द्या अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES