• A
  • A
  • A
हातगाडी विक्रेत्यांचा मिरज पालिकेवर धडक मोर्चा

सांगली - महापालिका प्रशासनाकडून हातगाडी विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) हातगाडे घेऊन शेकडो विक्रेत्यांनी मिरज पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मिरज शहरातील हातगाड्यांवर कारवाई करत रस्त्यांवरील अतिक्रमण काढून टाकण्यात आले होते.


हेही वाचा-मराठमोळी स्मृती मंधाना जगातील अव्वल एकदिवसीय महिला क्रिकेटपटू
यावेळी सुमारे १५० हून अधिक हातगाडी विक्रेत्यांवर अतिक्रमनाची कारवाई करण्यात आली होती. पालिकेकडून करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे मिरज शहरातील हातगाडी विक्रेत्यांनी आंदोलन छेडले आहे. हातगाड्या व कुटुंबासह शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत पथविक्रेता संरक्षण व अधिनियम २०१४ ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा-८ लाख कोटींच्या शेतीमाल निर्यातीसाठी आराखडा तयार - सुरेश प्रभू


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES