• A
  • A
  • A
अर्थसंकल्पात सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांची चेष्टा केली - स्वाभिमानी शेतकरी संघटना

सांगली - आज मोदी सरकारकडून अर्थसंकल्प २०१९ सादर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.


अनेक तज्ज्ञ लोकांच्या समितीने सरकारकडे महिना २ हजार ५०० रुपये मदत देण्याची शिफारस केली होती. मात्र, सरकारने सर्व शिफारसी धुडकावत महिना ५०० रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप खराडे यांनी सरकारवर केला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES