• A
  • A
  • A
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

सांगली - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस ३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तासगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून सागर पवार या तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली होती.

हेही वाचा-साखर जप्तीची कारवाई करा अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन - स्वाभिमानी शेतकरी संघटना
सांगली - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस ३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तासगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून सागर पवार या तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली होती.
माध्यमिक विद्यालयात १० वी मध्ये पीडित मुलगी शिकत होती. सदर पीडित मुलगी ही शाळेला जात असताना आरोपी हा मोटरसायकलवरून पीडितेचा पाठलाग करून वारंवार लग्नाची मागणी करून, जीवे मारण्याची धमकी देत शाळेतून घरी जात असताना आरोपी विनयभंग केला होता.

याप्रकरणी पीडित मुलीने घरच्यांच्या मदतीने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश सापटनेकर यांनी आरोपी सागर पवार यास दोषी ठरवत ३ वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा-सांगलीत मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला जीवदानCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES