• A
  • A
  • A
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे - नाशिक-पुणे महामार्गावर चांडोली येथे पिकअप व दुचाकीच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला आहे. अभि पाचारणे (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.


हेही वाचा - 'स्वाभिमानी'ला ३ जागा द्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम
अनेक दिवसांपासुन पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरु असुन या महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुसरीकडे या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने ही अपघातांची मालिकाच सुरु आहे.
हेही वाचा - लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी स्वाभिमानीची पुण्यात बैठक
सायंकाळच्या सुमारास अभि पाचारणे हा तरुण राजगुरुनगर वरुन चाकणच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱया पिकअप गाडीला दुचाकीची जोरदार धडक लागली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES