• A
  • A
  • A
'स्वाभिमानी'ला ३ जागा द्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल, तर ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे, असा अल्टीमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीला दिला आहे.हेही वाचा - लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी स्वाभिमानीची पुण्यात बैठक
यासंदर्भात राजू शेट्टी म्हणाले, आमची १५ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी आहे. उमेदवारही ठरले आहेत. त्यामुळे जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीसोबत घ्यायचे असेल तर हातकणांगलेसह बुलडाणा आणि वर्धा या ३ जागा स्वाभिमानीला सोडले पाहिजे. त्यासाठी उद्यापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा.

हेही वाचा - पेशवाईपासून छत्रपतींच्या काळापर्यंत बारामतीची मार्गदर्शनाची परंपरा, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES