• A
  • A
  • A
भीमानदीचे पात्र कोरडे पडल्याने माशांच्या शोधात बगळ्यांच्या घिरट्या

पुणे - सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे भीमानदी पात्र कोरडे पडत चालले आहे. नदीपात्रातील मासे खाण्यासाठी पांढरे बगळे नदीपात्रावर घिरट्या घालत आहे. सकाळच्या सुमारास कवळ्या उन्हात थंडगार वातावरणात बगळे थवा करुन मस्त माशांवर ताव मारत फिरत आहेत.


हेही वाचा - कांदा संशोधन आणि निर्यातीसाठी प्रभावी योजनेची गरज - डॉ. किसन लवांडे
भीमाशंकर वरुन उगम पावणाऱ्या भीमानदी पात्रावर चासकमानचा मोठा जलाशय असल्याने धरणापासुन नदीपात्र सध्या कोरडे पडले आहे. यामुळे जलचर प्राण्यांवर मृत्यूचे संकट ओडावले आहे. या नदीपात्रात मासे खाण्यासाठी पांढरेशुभ्र बगळे थवा करुन मोठ्या आनंदात नदीपात्रावर घिरट्या घालत आहेत. मात्र, नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य असल्याने माशांच्या शोधात घिरट्या घालणाऱ्या या पक्षांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
हेही वाचा - मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबमुळे पुण्यातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल- मुख्यमंत्री
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES