• A
  • A
  • A
पुण्यात अमित शाह यांना काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध

पुणे - विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करत एन. एस. यु. आय. संघटनेने भाजप अध्यक्ष अमित शाह यांना काळे झेंडे दाखवले. भाजपच्या कार्यक्रमासाठी शाह पुण्यात आले होते.


शनिवारी पुण्यातल्या गणेश कला क्रीडा कला मंच येथे भाजपचा कार्यक्रमय आयोजित करण्यात आला होता. यासाठी अमित शाह आले होते. कार्यक्रम स्थळाकडे जात असताना एन. एस. यु. आय.च्या कार्यकर्त्यांनी शाह यांना काळे झेंडे दाखवत अमित शाह गो बॅक आणि मोदी सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - राहुल बाबा आणि कंपनीने ५५ वर्षात देश खड्ड्यात घातला - अमित शाह

मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES