• A
  • A
  • A
भाजप नेत्यांच्या संपर्कात नाही, राजू शेट्टी यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर - मी दिवसभर माझ्या मतदारसंघात आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझी चर्चा झालेली नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.


हेही वाचा - आमदार अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंविरुद्ध ठोकला शड्डू, 'अशी' घेतली शपथ
शेट्टी म्हणाले, माझ्या विरोधात खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. मी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाजप नेत्यांसोबत संपर्क केल्याच्या बातम्या येत असताना शेट्टी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES