• A
  • A
  • A
धक्कादायक: सासूच्या मृत्यूनंतर सुनेची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कोल्हापूर - शहरातील आपटेनगर परिसरात सासूच्या मृत्यूनंतर सुनेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासूचे नाव मालती मधुकर लोखंडे, तर सुनेचे नाव शुभांगी संदीप लोखंडे आहे.

मृतदेह


उडी मारण्यापुर्वी शुभांगी यांनी घरात अंगारा फुकल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES