• A
  • A
  • A
कोल्हापुरात पाणीबाणी : निम्म्या शहराचा पाणीपुरवठा २ दिवस राहणार बंद

कोल्हापूर - ऐन उन्हाळ्यात निम्म्या शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. सोमवारपासून 2 दिवस शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतल्याचे सांगितले.


शहरातील आपटेनगर पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याचबरोबर ताराराणी चौक पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाने याबाबतीत माहिती दिली आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष: कहाणी २७ वर्षे पतीची वाट पाहणाऱ्या वीरपत्नीची..!
ऐन उन्हाळ्यात अचनाक पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांचे पाण्याविना चांगलेच हाल होणार आहे. दरम्यान, दुरुस्तीची कामे पुर्ण झाल्यानंतर बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

हेही वाचा - 'अभिनंदन' स्टाईल मिशा करा अगदी मोफत, कोल्हापूरच्या 'हेअर अफेअर' सलूनचा उपक्म

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES