• A
  • A
  • A
पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचे भूमिपूजन

यवतमाळ - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते तळेगाव आणि शिवणी (बु.) येथील पांदण रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी पांदण रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करावे, असे ते यावेळी म्हणाले.


तळेगाव ते कार्ली हा दीड किलोमीटरचा पांदण रस्ता, शिवणी (बु.) ते येरद शिवारापर्यंतच्या दोन किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले. यासाठी पालकमंत्र्यांकडून जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर डिझेलचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. यादरम्यान पालकमंत्र्यांनी वाकी ते तळेगाव या पांदण रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली.
हेही वाचा - पंढरपूर-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात ५ ठार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES