• A
  • A
  • A
जात पात न बघता योग्य वाटेल त्या उमेदवाराला विचारपूर्वक मतदान करा - नितीन गडकरी

नागपूर - भारतीय निवडणुका हा जगातला सगळ्यात मोठा आकर्षणाचा विषय आहे. यामध्ये सर्वांनी आनंदाने सहभागी व्हावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. कोणाचीही जात, पात, धर्म, भाषा न बघता आपल्याला योग्य वाटेल त्या उमेदवाराला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही गडकरी यांनी केले.


लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. सगळ्यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग घ्यावा. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. एकूण ७ टप्प्यात या निवडणुका होणार आहेत.





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES