• A
  • A
  • A
उद्योगांना स्वस्त वीज मिळणार, ऊर्जामंत्री बावनकुळेंचे आश्वासन

नागपूर - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना राज्यातील उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देऊ, असे आश्वासन दिले आहे. ते शुक्रवारी नागपूरातील खनिज परिषदेत बोलत होते.


हेही वाचा-नवे मायनिंग धोरण तयार करु - देवेंद्र फडणवीस
पुढे बोलताना ते म्हणाले, की आतापर्यंतच्या इतिहासात महाष्ट्रात महानिर्मितीने मागील वर्षी सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे. तसेच येत्या काळातही राज्यात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होईल. काही वर्षात तर अशी वेळ येईल की ऊर्जामंत्र्यांना 'वीज घेता वीज' असे विचारावे लागेल. भविष्यात वीजेची मुबलक निर्मिती होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा-मॉयलचे सीएमडी राष्ट्रपतींपेक्षा मोठे? सरळ करावे लागेल, गडकरींचे खडेबोल


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES