• A
  • A
  • A
ईटीव्ही भारतचे विजय गायकवाड यांना अरविंद बाबू देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नागपूर - पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांसाठी अतिशय मानाचा आणि सन्मानाचा समजला जाणारा अरविंद बाबू कृषी पत्रकारिता पुरस्कार विजय गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे. विजय गायकवाड हे ईटीव्ही भारतचे मुंबई ब्युरो प्रतिनिधी आहेत.


अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्यासह पत्रकार आणि संपादक उदय निरगुडकर, विविध वृत्तपत्र संस्थेत काम करणारे ज्येष्ठ संपादक तसेच काँग्रेस नेते रणजित देशमुख आणि आशिष देशमुख उपस्थित होते.

हेही वाचा- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुरस्कार वितरणप्रसंगी विजय गायकवाड यांच्या मातोश्रीदेखील मंचावर उपस्थित होत्या. दरम्यान, या पुरस्कार वितरणासंदर्भात विजय गायकवाड यांच्याशी ईटीव्ही भारतचे नागपूर प्रतिनिधी धनंजय टीपले यांनी बातचीत केली आहे.
हेही वाचा - बेरोजगार तरुणाने सुरू केला चहाचा व्यवसाय, चहाच्या गाड्याला दिले 'हे' नाव

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES