• A
  • A
  • A
नागपुरात पाण्याच्या शोधात तोल जाऊन बिबट्या पडला विहिरीत

नागपूर - जिल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रातील बिबट्या विहिरीत पडल्याची घटना पुढे आली आहे. चारगाव शेतशिवारातील विहिरीत आज सकाळच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडला. हा बिबट पाण्याच्या शोधासाठी याठिकाणी आला होता. तोल गेल्यानं तो विहिरीत पडला.


या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध न करता विहिरीबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कर्मचाऱयांनी विहिरीत एक खाट आणि पिंजरा सोडला आणि या पिंजऱ्यात एक जिवंत कोंबडी ठेवण्यात आली होती. या कोंबडीसाठी हा बिबट पिंजऱ्यात आल्यावर पिंजऱ्याचं दार बंद करण्यात आले. त्यानंतर या बिबटला बाहेर काढून सुखरूप जंगलात सोडण्यात आलं.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठात अभाविपच्या कार्यकर्त्यांची तोडफोड, सुरक्षा रक्षकाला मारहाण

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES