• A
  • A
  • A
धावत्या गाडीत दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

गोंदिया - जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असली तरी गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. गोंदिया येथील रेल्वेगाडीतून दारूची तस्करी करताना दोघांना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी अटक केली आहे.


या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी देवानंद गोरे ३१ वर्ष व दुर्गेश शर्मा (२० वर्ष, रा. चंद्रपूर) हे दोघे गोंदिया रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर थांबले होते. तेथे उभ्या असलेल्या गाडी क्रमांक ५८८०४ गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडीत दोघे एक एक बॅग घेऊन गाडीत चढताना आढळले. त्यांची चौकशी केली असता दोघांच्या बॅगमध्ये ९६ बाटल्या इंग्लिश दारूच्या आढळून आले. या प्रकरणी दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर मुबई दारूबंदी कायद्यांवये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - दोन लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES