LATEST NEWS:
गोंदिया - जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली या गावात २ दिवसीय पाचव्या बिऱ्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा रविवारी समारोप करण्यात आला. या परिषदेत इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा असा ठराव पारित करण्यात आला आणि ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले.