• A
  • A
  • A
गोंदियात भरली बिऱ्हाड परिषद, राज्यातील भटक्या विमुक्तांची उपस्थिती

गोंदिया - राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांनी एकत्र येत, बिऱ्हाड परिषदेचे आयोजन केले आहे. यात राज्यभरातील भटके विमुक्त उपस्थित होते. समाजातील उच्च शिक्षित लोकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

अभिनेत्री भूमिका उपाध्याय


गोरेगाव तालुक्यातल हिरडामाली येथे या परिषदेचे आयोजन करण्यत आले होते. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला आमदार विजय रांगडले, अभिनेत्री भूमिका संजय उपाध्याय, पुणे विद्यापीठाचे संशोधक डॉ. कालिदास शदे, महिला क्रिकेटर राजेश्वरी गायकवाड उपस्थित होते.

हेही वाचा - गोंदियात भरले पशू प्रदर्शन, २१ आणि ३० लिटर दूध देणाऱ्या गायी ठरल्या आकर्षण

समाजातील उच्च शिक्षित व्यक्तींनी यावेळी मनोगत मांडले. भटक्या विमुक्त समाजासाठी शिक्षण हाच प्रगतीचा उपाय आहे. दारिद्र्यातून बाहेर पडायचे असेल, तर शिक्षण घेणे सोडू नका. शिक्षणानेच उद्धार होईल, असे मत उपस्थित उच्च शिक्षित नागरिकांनी केले. रविवारी परिषदेची सांगता होईल. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती असेल.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES