• A
  • A
  • A
अल्पभूधारक शेतकऱ्याचा निकष २ ऐवजी ५ एकर हवा - शेतकरी

गोंदिया - अल्पभूधारक शेतकऱयासाठी योजनेचा निकष २ एकर न ठेवता ५ एकर ठेवायला हवा होता. शेतकऱयांसाठी कर्जमाफी हा उपाय नाही. शेतकऱयांच्या पिकांना योग्य भाव मिळाला पाहिजे, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.


हेही वाचा - BUDGET 2019 : अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार ६ हजारांची मदत
सरकारकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही राजकीय हेतूने प्रेरित असते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES