• A
  • A
  • A
गोंदियात रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

गोंदिया - 'शालीमार जलदगती रेल्वे'ने गांजाची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा - 'हा' आहे रेड्यांचा 'विकी डोनर', १० व्या वर्षीच बनला २ लाख रेडकांचा बाप

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना गस्त करताना आमगांववरुन येणाऱ्या शालीमार एक्सप्रेसच्या जनरल बोगीत दोघे जण संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांच्या सामानाची तपासणी केल्यावर त्यांच्याकडे ३ किलो गांजा सापडला. टिकाराम मुसरे आणि आशिष मेश्राम हे दोघेही मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील रहिवासी आहेत. ते गांजा आमगाववरुन रायपूरकडे नेत असल्याचे त्यांनी कबूली दिली. त्यांच्याविरुद्ध मादक द्रव्य अधिनियम क्रमांक ३१/१९ कलम २० द्वारा गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक करण्यात आले आहे.

हेही वाचा - साक्षी चिखले ठरली 'मिस पनवेल' तर क्रांती नवलेंनी पटकावला 'मिसेस पनवेल'चा मुकुटCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES