• A
  • A
  • A
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'बीआरएसपी'चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पक्षाचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी आणि महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.


शहरातील गिरनार चौकापासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना दरमहा ५००० रु पेन्शन देण्यात यावे, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध कराव्यात, गावरान गायठान जमिनीचा प्रश्न तात्काळ सोडवावेत, कृषीपंपाना मोफत विद्युत देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागु करावा, शेतकऱ्यांना विनाअट शेतीकर्ज देण्यात यावे, जमिन हद्द कायम मोजमापणी करुन द्यावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - राळेगाव तलावाशेजारी साकारणार आधुनिक पर्यटन केंद्र

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES