• A
  • A
  • A
स्कुल बसने चिरडल्याने ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

चंद्रपूर - स्कुल बसने चिरडल्याने बीजेएम कारमेल अकॅडमीच्या एका सात वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यशराज चांदेकर असे विद्यार्थ्याचे नाव आहे.


हेही वाचा-ग्रामविद्युत सेवकांना बेरोजगारीचा 'शॉक', शासनाकडून थट्टा, दोन वर्षानेदेखील नियुक्ती नाही
गुरुवारी दुपारी दोन अडीचच्या सुमारास बिजेएम कारमेल अकॅडमीची शाळा सुटली. त्यावेळी शाळेसमोर मोठी गर्दी होती. यावेळी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची स्कुल बस उभी होती. त्याच्या मागे यशराज वाळूत खेळत होता. त्यावेळी चालकाने मागे न बघता बस मागे घेतली आणि यशराज मागच्या चाकाखाली आला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.


हेही वाचा-माना समाजाकडून खासदार अशोक नेतेंचा निषेध; आरक्षणास विरोध केल्याचा आरोप


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES