• A
  • A
  • A
चंद्रपुरातील एकारा-मेंडकी गावात एकाच वेळी चार वाघ रस्त्यावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चंद्रपूर - एकाच वेळी ४ पट्टेदार वाघांचे दर्शन ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा-मेंडकी गावाजवळ झाले. ही दुर्मिळ घटना प्रवाशांनी कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे.



या व्हिडिओत ३ बछडे आणि एक वाघीण आहे. अगदी रस्त्याच्या कडेला हे कुटुंब फिरत असताना लोकांनी त्यांना कॅमेराबद्ध केले. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या परिसरात घनदाट जंगल असून बिबट्यांकडून माणसांवर अनेक हल्ले झाले आहेत. बिबटे-वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यातच अख्या कुटुंबाचे दर्शन झाल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES