• A
  • A
  • A
'अण्णा हजारे हे खोटारडे आणि नथुराम गोडसेपेक्षाही घातक'

भंडारा - अण्णा हजारे हे खोटारडे आणि नथुराम गोडसेपेक्षाही घातक असल्याचा आरोप महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेने केला आहे. अण्णांचे उपोषण म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचेही महाराष्ट्र शेतकरी संघटनेने म्हटले आहे.


येत्या ३० तारखेला अण्णा हजारे सहाव्यांदा उपोषणाला बसणार आहेत. मात्र, त्यांचे उपोषण हा निव्वळ देखावा असून आजपर्यंतच्या त्यांच्या उपोषणामुळे शेतकऱ्यांचे एकही प्रश्न ते सोडवू शकले नसल्याचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा दावा आहे.

हेही वाचा- नागपूरसह विदर्भात थंडीचे पुनरागमन, तापमानात घट
अण्णा हजारेंच्या उपोषणाविरुद्ध आणि धान पिकाला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच नगरपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजनीची कामे सुरू करण्यात यावे या मागणीला घेऊन महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सोमवारी लाखांदूर तालुक्यात मोर्चा काढून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES