• A
  • A
  • A
भंडाऱ्यात टिप्पर-दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

भंडारा - टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याने २ जण जागीच ठार झाले आहेत. श्यामसुंदर रायपूरकर (५०) आणि परसराम दोहतरे (६५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.



हेही वाचा - भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळले, पायलट सुरक्षित
पवनी तालुक्यापासून २ किमी अंतरावरील बेटाळाजवळील पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. टिप्पर आणि दुचाकीच्या या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तणावाची स्थिती असल्याने वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES