• A
  • A
  • A
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आज दोन मोर्चे

अमरावती - विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दोन मोठे मोर्चे धडकणार आहेत. या मोर्चामुळे दोन्ही कार्यालयासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.


हेही वाचा - शैलेश नवल अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी
नेहरू मैदान येथील विदर्भ ब्लिराज प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने प्रकल्पग्रस्तांचा जनआक्रोश महामोर्चा निघणार आहे. विदर्भ प्रकल्प कृती संघर्ष समितीचे विदर्भ अध्यक्ष मनोज चव्हाण आणि साहेबराव विधळे या मोर्चांचे नेतृत्व करणार आहे.
हेही वाचा -- आरक्षणासाठी अमरावतीत धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन
दुसरा मोर्चा ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने सायन्सकोर मैदान येथून निघणार आहे. आदिवासींना योग्य न्याय मिळावा यासह विविध मागण्या या मोर्चादरम्यान केल्या जाणार आहेत.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES