• A
  • A
  • A
अमरावती शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

अमरावती - शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे कडाक्याची थंडी ओसरली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.


हेही वाचा - विविध मागण्यांसाठी अमरावती विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. अमरावती, चांदूर रेल्वे स्थानक या परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आज पाऊस पडला तर गहू, हरबरा या शेतमालाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता आणि काही भागात गारपीटही झाली होती.
हेही वाचा - अमरावतीत मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांची फटकेबाजी
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES