• A
  • A
  • A
शरीरसौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर 'विदर्भ श्री'

वाशीम - मालेगाव येथील शिवराज हेल्थ क्लबच्या वतीने विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. युवा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेमध्ये अमरावती येथील विजय भोयर हा शिवराज विदर्भ श्रीचा मानकरी ठरला.


हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात श्रीलंकेचा संघ पुनरागमन करेल - दिनेश चंडीमल
मालेगाव येथील पंचायत समितीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वयोगटानुसार एकूण ५ गट पाडण्यात आले होते. ६० च्या आतील गट ६५, ७०, ७५ आणि त्यापुढील एक खुला गट असे गट पाडण्यात आले होते.


प्रत्येक गटात एकूण ५ बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्या सर्व गटाच्या विजेत्या खेळाडूंमधून विदर्भ श्री हा किताब अमरावती येथील विजय भोयार यांना देण्यात आला. बेस्ट पोझरचा किताब सुयश जेडीया अकोला यांना मिळाला.
हेही वाचा - ब्रेंडन मॅक्युलम बीग बॅश लीगमधून निवृत्त; आता 'या' भूमिकेत दिसणार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES