• A
  • A
  • A
अकोल्यात थ्रेशरमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू

अकोला - शेतात काम करणाऱ्या मजुराचा थ्रेशरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. ही घटना दहीहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जऊळका येथे घडली. समाधान इंदोरे, असे मृतक मजुराचे नाव आहे.


हेही वाचा - हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

शेतकरी दिगंबर जवळकार यांच्या शेतामध्ये समाधान इंदोरे थ्रेशर मशीनवर हरभरा सांगायचे काम करीत होता. शेतातील हरभरा थ्रेशरमध्ये लोटताना समाधान मशीनमध्ये ओढले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यासंदर्भात पुढील तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा - वर्ध्यात गरजवंताना 'जिव्हाळा'ने जपले, सेवाभावी संस्थेचा उपक्रमCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES