• A
  • A
  • A
अकोल्यात टँकर उलटला, टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइडची गळती

अकोला- बाळापूर रोडवरील अंबुज फॅक्ट्री जवळ टँकर उलटल्याने टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइड वायूची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे.


हेही वाचा- पर्यावरण जनजागृतीसाठी शहरात हाफ मॅरेथॉनचे २४ फेब्रुवारीला आयोजन
अकोल्यातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ६ वरील अंबुजा फॅक्ट्री जवळ हाइड्रोजन पेरोक्साइड वाहून नेणारा टँकर उलटला. त्यामुळे टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइड वायूला गळती लागली. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परसले आहेत. महामार्ग पोलीस आणि अग्निशामक दल धूर थांबण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

हेही वाचा- वन्यप्राण्यांसाठी विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांच्या वेशात पालकमंत्र्यांना दिले निवेदन

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES