• A
  • A
  • A
'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी कपील यांच्यावरील बिबट्याच्या हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

नाशिक - बिबट्याचे नाव जरी घेतले तरी सर्वसामान्यांच्या अंगावर शहारे येतात. पत्रकारिता करताना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. चित्रीकरण करताना बिबट्याने हल्ला केल्याने ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कपील भास्कर जखमी झाले आहेत. यात त्यांच्या डोक्यावर ४० टाके पडले आहेत. बिबट्याचा हा थरार भास्कर यांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या भास्कर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे छायाचित्रे बोलकी आहेत.


नाशकातील पाम स्प्रिंग भागात एक बिबट्या नागरी वसाहतीत घुसला होता. यानंतर बिबट्यावर ताबा मिळविण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे २ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात ४ जण जखमी झाले होते. अखेर इमारतीतून बाहेर पडताना बिबट्याला जेरबंद करण्यात आले.







CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES