• A
  • A
  • A
नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तापमानात पुन्हा एकदा घसरण

नंदुरबार - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात पारा ५ अंश सेल्सिअस एवढा होता. तर नंदुरबार शहरात तापमाण ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सर्वात कमी तापमान थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या तोरणमाळ परिसरात नोंदविण्यात आले आहे.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शीत लहरींचा प्रभाव जाणवत आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम जन जीवनावर झाला आहे. दिवसा ही गारठा जाणवत आहे. रात्री नागरिकांना थंडी पासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा- हिमस्खलनामुळे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडून ५ पोलिसांसह ७ जणांचा मृत्यू

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES