• A
  • A
  • A
नंदुरबारमध्ये आदिवासी टायगर सेनेचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

नंदुरबार - आदिवासी टायगर सेनेच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहादा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.


हेही वाचा - खासगी कोचिंग क्लासेस चालक संघटनेची शासकीय शिक्षकांविरुद्ध आंदोलन
आदिवासी क्षेत्रातील गावांचा अनुसूची क्षेत्रांमध्ये समावेश असूनही त्यांचा 'पेसा' कायद्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावांना त्वरित पेसा कायद्याखाली आणावे, एक स्तर वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, शहादा तालुक्यातील गट नंबर १३४/अ मध्ये सुरू असलेली खडीमशीन आणि खान पट्ट्याची योग्य ती चौकशी करून त्यावर दंडात्मक कारवाई व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमाचे आयोजन

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES