• A
  • A
  • A
नंदुरबारमध्ये राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमाचे आयोजन

नंदुरबार - जिल्हा क्रीडा संकुलात आज प्रशासनाद्वारे राष्ट्रीय तंबाखूमुक्त निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ३० शाळातील ४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.


हेही वाचा - शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या १७३...
लोकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने शाळेतील विद्यार्थ्यांद्वारा तंबाखू मुक्तीसाठी एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे, असे मत जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES