• A
  • A
  • A
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांचा अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा

नंदुरबार - ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या लोकपाल आणि शेतकऱ्याचा प्रश्नावरील आंदोलनाला नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच अण्णांना या वयातही लोकपाल आणि इतर विषयांवर आंदोलन करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव कोणते? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर


हेही वाचा - ग्रंथालय वाचवण्यासाठी लढण्याशिवाय गत्यंतर नाही - मेधा पाटकर
सरकार आंदोलनाच्या वेळी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेते. मात्र, आपल्या शब्दावर कायम राहत नसल्याचीही टीका मेधा पाटकर यांनी केली. यावेळी अण्णांनी कोणत्याही प्रकारची तोडजोड करू नये आणि राजकीय नेत्यांच्या शब्दांना फसू नये. तसेच आरपारची लढाई लढावी. संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे, असेही मेधा पाटकर यांनी सांगितले.


हेही वाचा - उद्या दारूवालाही देशाचा पंतप्रधान बनू शकतो - मेधा पाटकर


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES