• A
  • A
  • A
गणेश जयंतीनिमित्त सिद्धेश्वर गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

धुळे - शहरातील सिद्धेश्वर गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त गणेश यज्ञाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. धुळे शहरातील सिद्धेश्वर गणेश मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. पांझरा नदी किनारी असलेल्या या गणेश मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.



हेही वाचा - गणेश जयंती निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

या मंदिरातील गणेश मूर्ती ही स्वयंभू असून नवसाला पावणारा गणेश म्हणून या गणपतीची ओळख आहे. जयंतीनिमित्त याठिकाणी गणेश यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून भाविकांनी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच भंडारा महाप्रसादाचेदेखील आयोजन करण्यात आले.
हेही वाचा - गणपतीपुळेच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी, तब्बल ९१ कोटींचा निधी...




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES