• A
  • A
  • A
धुळ्यात मोबाईल गेम खेळणाऱ्या दोन गटात 'राडा'

धुळे - मोबाईलमध्ये 'पबजी' नावाचा गेम खेळणाऱ्या युवकांच्या दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली आहे. सदरील घटना शहरातील साक्री रोडवरील जोरावरअली सोसायटी परिसरात घडली आहे. या हाणामारीत एक युवक गंभीर जखमी झाला आहे.


धुळ्यातील साक्री रोड परिसरातील जोरावरअली सोसायटी परिसरात सोशल मीडियात ऑनलाईन खेळला जाणारा 'पबजी' हा गेम काही युवक मोबाईलवर खेळत होते. यावेळी दक्षता सोसायटीतील काही युवकांची या ठिकाणी गर्दी होती. दरम्यान गेम खेळत असतांना युवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने वादाचे पर्यावसान काही वेळातच हाणामारीत झाले.
हेही वाचा- गडचिरोलीत हत्या सत्र सुरुच; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ग्रामसभा अध्यक्षाची हत्या
यावेळी काही युवकांनी धारदार शस्त्रे, लाकडी दांडके तसेच दगडांनी विरोधी गटावर हल्ला केला. या हल्ल्यात एक युवक जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तर याप्रकरणी संबधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- प्लास्टिक व पुठ्ठ्याच्या ४ गोदामाला भीषण आग, कोट्यवधीचे साहित्य जळून खाक

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES